अत्याचाराचे बळी ठरणाऱ्या अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या कुटूंबातील सदस्यांना आर्थिक सहाय्य देण्याची योजना
भारताच्या संविधानातील अनुच्छेद "राज्य हे दुर्बल तर जनवर्ग आणि विशेषत: अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती यांचे विशेष काळजी पूर्वक शैक्षणिक व आर्थिक हित संवर्धन करील आणि सामाजिक अन्याय आणि सर्वप्रकारचे शोषण या पासून त्यांचे संरक्षण करील."
अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील अत्याचारपीडित यांना समाज कल्याण विभागामार्फत अर्थसाहाय्य मिळतो का?
Ans: होय.
अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील आत्याच्या पीडितांना किती अर्थसाह्य समाज कल्याण विभागाकडून मिळते?
Ans: गुन्ह्यांच्या स्वरूपानुसार अर्थसाह्य देण्यात येते..
अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजाती (अट्रॉसिटी प्रतिबंध कायदा), १९८९