होय
1) एफ आय आर
2) चार्जशीट
3) ओळखपत्र
4) मेडिकल रिपोर्ट (आवश्यक असेल तर)
5) पीएम रिपोर्ट (आवश्यक असेल तर)
गुन्ह्यांच्या स्वरूपानुसार अर्थसाह्य देण्यात येते.
संबंधित पोलीस स्टेशन, डी वाय एस पी कार्यालय किवा सहय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय.