ध्येय


भारताच्या संविधानातील अनुच्छेद

"राज्य हे दुर्बल तर जनवर्ग आणि विशेषत: अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती यांचे विशेष काळजी पूर्वक शैक्षणिक व आर्थिक हित संवर्धन करील आणि सामाजिक अन्याय आणि सर्वप्रकारचे शोषण या पासून त्यांचे संरक्षण करील."