सांख्यिकीय माहिती

जनगणनेनुसार लोकसंख्या

जनगणनेनुसार लोकसंख्या
श्रेणी 2001 2011
महाराष्ट्र 9,68,78,627 11,23,72,972
अनुसूचित जाती 98,81,656 1,32,75,898
टक्केवारी 10.20% 11.81%

साक्षरतेचे प्रमाण

साक्षरतेचे प्रमाण
वर्ष राज्य (%) अनुसूचित जाती (%)
1971 33.80 14.70
1981 42.00 27.80
1991 64.08 56.40
2001 76.90 71.90
2011 82.91 79.66

दर हजारी मुलींचे प्रमाण ( Sex Ratio )

दर हजारी मुलींचे प्रमाण
वर्ष भारत महाराष्ट्र अनु जाती
1961 941 936 962
1971 930 930 947
1981 934 937 948
1991 927 934 944
2001 933 922 952
2011 940 925 961

महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या व्यक्तींच्या घरांची स्थितीमध्ये आढळून आलेली तफावत (2001 - 2011)

महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या व्यक्तींच्या घरांची स्थितीमध्ये आढळून आलेली तफावत
वर्ष एकूण घरे अनुसूचित जातीच्या व्यक्तीची घरे टक्केवारी(%)
2001 19,063,149 2,779,615 15
2011 23,830,580 3,311,405 14
% वाढ 25 19  

महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या घरांचे वर्गीकरण तुलना (2001 - 2011)

महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या घरांचे वर्गीकरण तुलना
वर्ष चांगली (%) राहण्यासारखी (%) मोडकळीस आलेली (%)
2001 44 49 7
2011 57 37 6
  • चांगली - चांगल्या‍ स्थितीतील व रिपेअरिंगची आवश्यकता नसलेली घरे
  • राहण्यासारखी - थोडया रिपेअरिंगची आवश्यकता असलेली घरे
  • मोडकळीस आलेली - मोडकळीस आलेली व मोठया रिपेअरिंगची आवश्यकता असलेली घरे